#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 23, 2026
विरोधाभास आहे पण ले-ॲाफची भिती न ठेवता ४० नंतर
AI/ML क्षेत्रात जर झोकून द्यायचं/नियमित जोडले जायचे असेल तर #नोकरी सोडून त्यावरच पुर्णपणे लक्ष दिले पाहिजे
कारण रोज काहीतरी नवीन येते,या स्पर्धेत टीकून रहायला धडपड,शिवाय रोजची ॲाफिस/घरची कामं आहेतच🤷🏻♂️
(१/३)#म https://t.co/AwjBY9MQtn
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) September 9, 2025
Gemini,Grok,ChatGPTचा वापर कसा करावा ह्याचे उत्तम उदाहरण
टीममधली डेटासायंटिस्ट जवळपास संपूर्ण GCP शिकली/सर्टिफिकेट मिळवले
तिचे शिक्षण PhD Statistics आहे
ह्या बरोबर परकीय भाषा शिकली
आज तिला सप्टेंबरचे EoM🎖️ मिळाले त्यात तिने हे सांगितले #म #मराठी
(१/४)
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) August 2, 2025
🔶Vibe Coding
ह्या संकल्पनेवर आधारीत काही महिने कंपनीत काम चालू आहे,मी त्यात सहभागी झालो होतो,हे काय आहे ह्याची सर्व माहिती ऑनलाईन आहेच पण एक developer म्हणून काय शिकलो हे सांगणे गरजेचे वाटले म्हणून हा🧵
(🧵मोठा आहे,शेवटपर्यंत जरूर वाचा)#म #मराठी #नोकरी
✍️ #thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 22, 2025
AI मधे २ महत्वाच्या शाखा आहेत
🔹Generative AI - दिलेल्या माहितीवरून काहीतरी नवीन घडवणे(चित्र,व्हिडियो,आवाज,लेख इ.)
🔹Predictive AI - दिलेल्या माहितीवरून अंदाज/शक्यता सांगणे(हवामान)
ह्या दोन्हीचा वापर करून नवीन शाखा येतीय
🔶 Agentic AI#म #मराठी #नोकरी 🧵 https://t.co/7h2uY4Mg4Q
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 2, 2025
भाग-२
ह्या मालिकेचा पहिला भाग खूप लोकांना आवडला, ह्यानंतर अजून एका क्षेत्रातील व्यक्तीबरोबर गप्पा झाल्या
🎯DevOps आणि AI/ML जगत
त्यावर हा मोठा🧵लिहायला घेतला,शेवटपर्यंत नक्की वाचा👀
👇#म #मराठी #नोकरी #महाराष्ट्रhttps://t.co/a7pzdyxn6Y
✍️ #thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) January 11, 2025
AI बद्दल आपण खूप काही ऐकतो/वाचतो,आमच्यासारखे ह्यात काम करणारे काही लोकं सोडले तर बहुतांशी लोक हे ह्या क्षेत्राचे फक्त उपभोक्ता आहेत,त्यांना "AI कसं होतं ह्यापेक्षा हे कसं चालतं" ह्याच्याशी मतलब असतो,तर अशा सर्वानी
🧵AI ला आत्मसात कसे करावे?#म #मराठी
👇
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) September 9, 2025
Gemini,Grok,ChatGPTचा वापर कसा करावा ह्याचे उत्तम उदाहरण
टीममधली डेटासायंटिस्ट जवळपास संपूर्ण GCP शिकली/सर्टिफिकेट मिळवले
तिचे शिक्षण PhD Statistics आहे
ह्या बरोबर परकीय भाषा शिकली
आज तिला सप्टेंबरचे EoM🎖️ मिळाले त्यात तिने हे सांगितले #म #मराठी
(१/४)
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 13, 2024
IT/CS लोकांना "Data Engineering" क्षेत्र जवळचे वाटते,मागचा 🧵ह्या क्षेत्राबद्दल लिहिला होताhttps://t.co/boTnpC9j4S
AI/ML मध्ये दुसरे कोणते क्षेत्र आहे जिथे IT/CS लोक सहज येऊ शकतात?
"AI/ML Infrastructure आणि Operations"
ह्यावर आजचा🧵#म #मराठी #नोकरी
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) November 28, 2024
CS/IT क्षेत्रात काम करणार्यांना AI/ML क्षेत्रात यायचे असेल तर त्यातले त्यात जवळचे क्षेत्र म्हणजे
"Data Engineering"
ह्या क्षेत्राबद्दल थोडी माहिती देणे आणि सध्याच्या क्षेत्रातून ह्या क्षेत्रात कसे यावे ह्यावरच आजचा (हा मोठा)🧵
👇#म #मराठी #नोकरी
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) November 25, 2024
एक प्रश्न नेहमी विचारला जातो
"AI/MLच्या वाढत्या प्रभावात QA क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कसे होणार?"
मी QA मध्ये नाही पण माझ्या मते प्रत्येक Eng हा मुळात चांगला QA असल्याशिवाय तो चांगला Dev होऊ शकत नाही. आजचा 🧵ह्यावरच👇#म #मराठी #नोकरी
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) April 7, 2024
✍️ आपल्याकडे #निवडणुका ह्या येत जात असतात,#राजकारण चालूच असते,#Election2024 आहेच. एक डेटासायंटिस्ट साठी स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी ह्याहून चांगली संधी नाही
त्यावर हा🧵
शेवट पर्यंत वाचा
आवडल्यास अभिप्राय द्या 👍 पुढे पाठवा👉#म #मराठी
✍️मागे मी "निवडणूक" आणि AI/ML बद्दल लिहिलं होते.
— TheReviewPicker (@TheReviewPicker) February 9, 2024
मी AI/ML मध्ये अनेक वर्ष hands-on काम करतोय,माझं क्षेत्र payment असलं, तरी ह्याच्या मूळ संकल्पना कोणत्याही क्षेत्राला लागू पडतात
आज "शेती" आणि AI/ML बदल लिहायचा हा प्रयत्न#म #मराठी #thereviewpicker_notes
👇https://t.co/Q0hX2lAF0r
✍️ निवडणूक प्रचार,मोहिमा,कोण जिंकणार,एक्सिट पोल,कोणता उमेदवार कुठं उभा राहिला तर जिंकेल/पडेल वगैरे,उदाहरण #राजकीय आहे पण मुद्दा #अराजकीय आहे,कसा तर ह्या क्षेत्रात AI/ML मदत कसं करतं ह्यावरील हा🧵
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 16, 2023
👇#म #मराठी #career_thereviewpicker #निवडणूक #प्रचार
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) August 25, 2024
✍️Data Analyst आणि Business Analyst
AI/MLच्या चर्चेत अनेक जण वरील क्षेत्राकडे वळत आहेत,बऱ्याचदा नोकरीच्या संधी वाचताना किंवा चर्चातून आपण ह्या दोन्ही क्षेत्राच्या संज्ञाना आलटून पालटून वापरतो.
ह्यावर आजचा🧵#म #मराठी #नोकरी #AI
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) May 29, 2024
✍️ डेटा अनॅलिस्टबद्दल लिहा अशा काही सूचना/मेसेज आले. त्यामुळे ह्यावर 🧵 लिहायचा विचार चालू होता. आज समजून घेऊ डेटा अनॅलिस्ट म्हणजे काय आणि त्यात काय गोष्टींचा समावेश असतो. माझ्या टीम मधील अनॅलिस्टबरोबर बोलून केलेला हा 🧵 शेवटपर्यंत वाचा 👇#म #मराठी
✍️ मागील 🧵मध्ये मी ML बद्दल #सोप्या_भाषेत बोललो होतो,आज ह्या क्षेत्रातील बहुतांशी सिस्टिम कशा चालतात ते पाहू,प्रत्येक सिस्टिम ही गरजेनुसार बदलते पण त्याचा साधारण ढाचा सामान असतो, ह्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे "माहिती"https://t.co/sJjeb3GZxM#मराठी #tech_thereviewpicker
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 7, 2023
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा