सॅाफ्टवेयर/आयटीत किमान डेव्हलपमेंटमधेतरी काही वर्षात पदं खूप जास्त संकुचित होणार आणि त्याचा नक्कीच परिणाम होणार,माझ्या मते तरी खालची तीन पदं राहतील
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 11, 2026
१. सॅाफ्टवेयर इंजिनीयर(१/२/३/सि/लीड)
२. सॅाफ्टवेयर आर्किटेक्ट(स्टाफ/प्रिंसिपल)
३. इंजिनिअरिंग लीडर(डि/फेलो)
(१/२)#म #मराठी #नोकरी https://t.co/lylRMBhPvm
पुर्वी Sr इंजिनियर म्हणजे खूप मोठं पद होतं
— TheReviewPicker (@TheReviewPicker) February 25, 2026
मग स्टाफ/लिडचं तसं झालं,ते ही मागं गेलं
तसंच काहीसं QA/Dev चं Full Stack बद्दल झालं
मग Cloud आलं नंतर आता #AI #ML चं होतंय
पद आणि जबाबदाऱ्या ह्या #अनुभव वर कमी आणि कौशल्यांवर जास्त अवलंबून होतायेत
पगार मात्र तसाच💰#म #मराठी #नोकरी
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 23, 2026
विरोधाभास आहे पण ले-ॲाफची भिती न ठेवता ४० नंतर
AI/ML क्षेत्रात जर झोकून द्यायचं/नियमित जोडले जायचे असेल तर #नोकरी सोडून त्यावरच पुर्णपणे लक्ष दिले पाहिजे
कारण रोज काहीतरी नवीन येते,या स्पर्धेत टीकून रहायला धडपड,शिवाय रोजची ॲाफिस/घरची कामं आहेतच🤷🏻♂️
(१/३)#म https://t.co/AwjBY9MQtn
सॅाफ्टवेयर/आयटीत किमान डेव्हलपमेंटमधेतरी काही वर्षात पदं खूप जास्त संकुचित होणार आणि त्याचा नक्कीच परिणाम होणार,माझ्या मते तरी खालची तीन पदं राहतील
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 11, 2026
१. सॅाफ्टवेयर इंजिनीयर(१/२/३/सि/लीड)
२. सॅाफ्टवेयर आर्किटेक्ट(स्टाफ/प्रिंसिपल)
३. इंजिनिअरिंग लीडर(डि/फेलो)
(१/२)#म #मराठी #नोकरी https://t.co/lylRMBhPvm
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) October 27, 2025
भाग-२
मित्राच्या घरी बाहेरील कंपनीतील व्यक्तीशी छान गप्पा झाल्या. स्वतःचे मूल्यमापन कसे करावे ह्याबद्दल त्याने खूप काही छान सांगितले. त्यातील एक सल्ला मला खूप आवडला,सल्ला साधाच आहे पण माझ्यासाठी नवीन होता मी असा विचार कधी केला नाही👇 #म #मराठी #नोकरी https://t.co/akUHtYzxuV
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) August 29, 2025
मॅनेजरबरोबर अर्धवर्षाचे मूल्यमापन झाले,अनेक गोष्टी चांगल्या आल्या,काही गोष्टीवर थोडे काम करावे लागणार,जसं वरच्या पदावर जातो तसे हे मूल्यमापनाचे मापदंड/अपेक्षा बदलतात,जे मूल्यमापन झाले ते मुद्दे सहज म्हणून मांडण्यासाठी हा🧵
( शेवटी मूळ🧵)#म #नोकरी #मराठी
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 27, 2025
‼️आयटीमधे ३५-४० वय
हा सर्वात कठीण काळ आहे,ह्या काळात जर
IC(वैयक्तिक योगदानकर्ता) असाल तर वरची म्हणजे IC-५/६ पदं लांब लांब होत जातात,नंतर distinguished engineer हे किंवा काही कंपनीत fellow पद असते,जिथे पोहोचणे अतिशय कठीण राहते👇#म #मराठी #नोकरी
🧵
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) October 18, 2024
✍️आयटी/सॉफ्टवेअरमध्ये अनेक लोकांना नोकरीचे काम आणि वैयक्तिक आयुष्य ह्यातील समतोल राखणे अवघड जाते,ह्याचे मुख्य कारण मॅनेजरशी कमी संभाषण. गेले अनेक वर्ष अमेरिकेत काम करताना ही गोष्ट मी प्रयत्नपूर्वक शिकलोय. त्याच काही गोष्टींवर हा🧵
#म #मराठी #नोकरी
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) October 11, 2024
✍️ सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रॉडक्ट कंपनीत काम करताना टेक्नॉलॉजी बरोबर इतर "मोठ्या कंपनींच्या कामात येणाऱ्या समस्या आणि त्यांचे निरसन" ह्याचे वाचन असणे अत्यंत महत्वाचे असते. हे कोणीही शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकवत नाहीत.
ह्यावर हा मोठा🧵#म #मराठी #नोकरी👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) September 3, 2024
✍️कोडिंग #interview दिल्यानंतर निकालाबद्दल भिती वाटते,ह्याचे कारण तो interview घेणाऱ्याकडून आपल्याला मिळणाऱ्या अभिप्रयाबद्दल असणारी अनिश्चितता
मी अनेक वर्ष IC १ ते ५ चे मुलाखती घेतो
आज कंपनीच्या दृष्टिकोनावर💡टाकावा म्हणून (परत एकदा) हा🧵 #म #मराठी #नोकरी
✍️खासगी क्षेत्रातील आणि मुख्यतःअभियंता नोकरीच्या दोन मुख्यप्रवाहा पैकी "वैयक्तिक योगदानकर्ता-IC" बद्दल मागे 🧵लिहिला होता. https://t.co/N1phYkitCk
— TheReviewPicker (@TheReviewPicker) July 16, 2023
आज त्याचा पुढील भाग - "मॅनेजर,पद आणि जबाबदाऱ्या"
( संक्षिप्त रूपात )
👇#म #मराठी #career_thereviewpicker #नोकरी #जॉब #अनुभव
✍️आयटी क्षेत्रात ठराविक वय,अनुभव आणि ज्ञानाची परिपक्वता आल्यावर #करीयर ची गाडी एका ठिकाणी येऊन थांबते ते म्हणजे पुढील वाटचाल 'वैयक्तिक योगदानकर्ता' (IC) राहून करायची का 'मॅनेजर' बनायचे,बरेच मुद्दे आहेत त्यापैकी काही मुद्यांवर आजचा हा🧵#career_thereviewpicker #म #मराठी #नोकरी
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 18, 2023
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) July 9, 2024
✍️मॅनेजर बरोबर वार्षिक मूल्यमापनाकडे आपण अनेकदा पूर्वग्रह दूषित नजरेने बघतो(मी देखील पूर्वी हेच केलंय),मग अनुभवानुसार समजले की असे करून फायदा नाही, ह्याकडे एक व्यावसायिक प्रक्रिया म्हणून पहिले आणि ज्याचा मला फायदा झाला
ह्यावरच आजचा मोठा🧵👇#म #मराठी #नोकरी
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 25, 2024
✍️सॉफ्टवेअर मुलाखतींमध्ये विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न👇
✨आत्तापर्यंत केलेले सर्वात आवाहनात्मक काम
मी बऱ्याचदा अनुभवी व्यक्तीनाही पाठ केलेलं उत्तर देताना पाहिलंय
आज ह्याच विषयावर लिहावं म्हणून हा🧵
शेवटपर्यंत वाचा🙏#म #मराठी #अनुभव #नोकरी #सुप्रभात
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 18, 2024
नवीन नोकरी शोधत असताना अनेकदा वरचं पद👨🏻💻 घेऊ का पगार💰 वाढ पाहू ह्याचा विचार करतो🧐
तसा हा निर्णय पूर्ण बरोबर किंवा चूक नसतो आणि वय,अनुभव,कौशल्ये वाढत गेली की आपोआप हा निर्णय वेळेनुसार/परिस्थिती पाहून घेऊ शकतो. ह्यावर माझा #अनुभव🧵मध्ये#म #मराठी #नोकरी
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 11, 2024
इतरांच्या नोकरी,पगार,सुविधांचा हेवा वाटणे,त्यांच्याशी नकळत स्पर्धा,इर्षा/मत्सर येणे स्वाभाविक आहे,पण असे भावनिक न होता स्वतःचे मूल्यमापन करून नोकरी बदलावी की नाही हे ठरवावे. असे कोणते मुद्दे आहेत ज्यावर हे मूल्यमापन होईल?
आज ह्यावर बोलू🧵#म #मराठी #नोकरी
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) July 13, 2024
IT क्षेत्रातील मुख्य जबाबदाऱ्या ह्यावर बऱ्याच दिवसांपूर्वी काही 🧵लिहिले होते
आज ते आपल्या वरील हॅशटॅग खाली पुन्हा एकत्र आणतो,जेणेकरून नवीन मित्रांपर्यंत पोहोचवता येईल
आवडल्यास पुढे पाठवा👍
मोठे 🧵आहेत शेवटपर्यंत नक्की वाचा#म #मराठी #नोकरी #Marathi
✍️ #thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) February 23, 2025
मागे कोडिंगच्या मुलाखतीचा #अनुभव लिहिताना मला "वयानुसार ४५ मिनिटात पूर्ण कोड संपवण्याची कला विसरत जातीय ह्याची जाणीव झाली"
असं का झालं असावं?
🚨सॉफ्टवेअर मधला "mid life crisis" तर नाही?
ह्यावर थोडा विचार करून हा🧵लिहायचा विचार केला#म #मराठी #नोकरी https://t.co/qwxDEfRHc6
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) February 20, 2025
गेल्या महिन्यात मला ऑफर आली पण काही कारणास्तव मी स्विकारली नाही. अनेक महिन्यांनी ऑफर आली म्हणून मी माझा #अनुभव लिहायचा ठरवलं होतं. त्यावरचा हा 🧵
पद-Principal Software Engineer(IC6)#म #मराठी #नोकरी https://t.co/lxy2Tx3gmx
✍️नोकरीकपात/#layoff👎🏻बद्दल आपण रोज बातम्या📰 वाचतो/ऐकतो,पण हे कोणत्या एका कारणाने होत नाही,अनेक कारणं असतात जी सर्वसामान्य माणसाला #माहिती नसतात त्यामुळे त्यांना कायम प्रश्न पडतो की नक्की #नोकरीकपात का होते?🤔
— TheReviewPicker (@TheReviewPicker) July 3, 2023
आजचा🧵"नोकरीकपातीवर"#म #मराठी #नोकरी #career_thereviewpicker
👇
✍️ सध्या बरेच #layoff चालू आहेत, भारतात आणि भारताबाहेर. LinkedIn वरती सारखे #नोकरी शोधण्याचे पोस्ट फिरत असतात, परिस्थितीला सामोरे कसे जावे ह्याबद्दल अनेक मार्ग आहेत त्यातील काही काही ठराविक मार्ग#म #मराठी #career_thereviewpicker #मराठी_नोकरी
— TheReviewPicker (@TheReviewPicker) May 25, 2023
🧵
👇
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 23, 2024
नवीन वर्ष येते तसे अनेक फ्रेशरचे/अनुभवी मित्रांचे
"नोकरी शोधतोय/बदलतोय तर resume/CV पाठवतो" असे मेसेज येतात,ह्यात भर म्हणजे लग्नाचे चालू असल्यास "biodata"ची भर पडते.
ह्यावरच आजचा🧵
🔶 "resume की CV की biodata" नक्की काय वापरावे?#म #मराठी #नोकरी
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 19, 2024
वर्षअखेर आहे,ह्याने नोकरी बदलली,तिला त्या कंपनीत भारी पगार मिळतोय,मग मी पण #नोकरी बदलू का?
हा प्रश्न खूप जणांना पडतो,अमेरिकेत मी आत्ता पर्यंत ४ नोकऱ्या बदलल्या,नोकरी बदलण्यासाठी ठळक कारणे असू शकतात
आजचा 🧵ह्याच मुद्यावर
🌟 नोकरी कधी बदलावी #म #मराठी
✍️IT/Software मध्ये काम करणाऱ्यांच्या प्रकर्षाने जाणवलेल्या समस्या
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 18, 2023
🔷अपुरा पगार💵
🔷प्रगती📈
🔷कामाच्या वेळा⌚️
🔷कामाबद्दलचा प्रतिसाद👏🏻
🔷नाईलाजास्तव नोकरी🏋🏻
🔷तणाव😓
🔷गरजा🏝
🔷आर्थिक नियोजन🏦
🔷ऑफिस मधील राजकारण👺#म #मराठी #नोकरी #career_thereviewpicker
ह्यावरचा आजचा 🧵
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) September 10, 2024
✍️इंटरव्यू घेण्याचे माझे #अनुभव ह्यावरील थ्रेड मालिकेचा हा ३रा 🧵(पहिले २ भाग खालील थ्रेडमध्ये दिलेत)
✨ "कोडिंग interview घेणारा candidate मध्ये काय शोधतो/पाहतो"
ह्यावर हा मोठा🧵(पण पूर्ण वाचा)👇#म #मराठी #नोकरी #interview #SoftwareDevelopment #Software
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) September 3, 2024
✍️कोडिंग #interview दिल्यानंतर निकालाबद्दल भिती वाटते,ह्याचे कारण तो interview घेणाऱ्याकडून आपल्याला मिळणाऱ्या अभिप्रयाबद्दल असणारी अनिश्चितता
मी अनेक वर्ष IC १ ते ५ चे मुलाखती घेतो
आज कंपनीच्या दृष्टिकोनावर💡टाकावा म्हणून (परत एकदा) हा🧵 #म #मराठी #नोकरी
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) April 10, 2024
✍️२-३महिने सलग सॉफ्टवेअर इंजिनियर-३/४ पदांसाठी कोडिंग/मॅनेजरचे इंटरव्यू घेतोय,ह्या अनुभवात इंटरव्यू देणाऱ्यांनी सर्वात दुर्लक्ष केलेली गोष्ट म्हणजे हा👇प्रश्न
✨do you have any question for me🤨
ह्यावर हा (मोठा)🧵 पूर्ण वाचा👇#म #मराठी #नोकरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा