✍️ #thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) November 29, 2025
मूळ यादी आता ह्या वर्षाअखेरीसतरी सुधारावी लागेल
🔷 नोकरीकपातीची टांगती तलवार🔻
🔷 नवीन तंत्रज्ञान पटकन आत्मसात करणे⏰
🔷 AI मूळे सततची स्पर्धा🏃🏽♂️
🔷 ५ दिवस ऑफिसातून काम🏢
🔷 खराब रस्ते आणि प्रदूषण⚠️😤
🔷 उशीरा होणारी लग्न💍
अजून काही ? #म #मराठी #नोकरी https://t.co/gKqzcFQecS
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) June 27, 2025
‼️आयटीमधे ३५-४० वय
हा सर्वात कठीण काळ आहे,ह्या काळात जर
IC(वैयक्तिक योगदानकर्ता) असाल तर वरची म्हणजे IC-५/६ पदं लांब लांब होत जातात,नंतर distinguished engineer हे किंवा काही कंपनीत fellow पद असते,जिथे पोहोचणे अतिशय कठीण राहते👇#म #मराठी #नोकरी
🧵
✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) January 5, 2025
जानेवारीत ऑफिसमध्ये appraisalची चर्चा सुरु होते,मग कंपनीचा नफा/तोटा,आर्थिक परिस्थिती,वैयक्तिक कामगिरीवरून पगार/पदवाढीच्या गप्पा होतात,इतरांशी नकळत/मुद्दाम "तुलना" होते
आज ह्याच विषयावर वर्षातील हा पाहिला🧵
🌟नोकरीतील पद आणि इतरांशी तुलना#म #मराठी #नोकरी
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) November 5, 2024
✍️आपण अनेकदा "Work💻-Life🏡-Balance⚖️" ह्याबद्दल वाचतो,ऐकतो किंवा बोलतो. म्हणलं तर सोपी संकल्पना आहे पण तेवढीच व्यावहारिकदृष्ट्या अंमलबजावणी करण्यासाठी अवघड
आजचा 🧵 ह्यावरच
👇#म #मराठी #नोकरी
✍️IT/Software मध्ये काम करणाऱ्यांच्या प्रकर्षाने जाणवलेल्या समस्या
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 18, 2023
🔷अपुरा पगार💵
🔷प्रगती📈
🔷कामाच्या वेळा⌚️
🔷कामाबद्दलचा प्रतिसाद👏🏻
🔷नाईलाजास्तव नोकरी🏋🏻
🔷तणाव😓
🔷गरजा🏝
🔷आर्थिक नियोजन🏦
🔷ऑफिस मधील राजकारण👺#म #मराठी #नोकरी #career_thereviewpicker
ह्यावरचा आजचा 🧵
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) May 15, 2024
✍️देशाचे/राज्याचे #राजकारण आपल्याला नवीन नाही. टीव्ही,फोन,पेपर वगैरे मधून रोज आपण ते वाचतो. हेच राजकारण जर ऑफिस मध्ये चालू झाले तर मात्र मनस्ताप होतो,बरेच मुद्दे #अनुभव चे बोल आहेत, अशा राजकारणाला कसे हाताळावे ह्यावरचा हा 🧵 #म #मराठी #अनुभव #अराजकीय 👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा