✍️ #मनोगत- #महाराष्ट्र निसर्ग पर्यटन
— TheReviewPicker (@TheReviewPicker) July 6, 2025
मागे मनोगत ह्या मालिकेची सुरुवात करताना मी #कोकण ह्या विषयावर माझे मत मांडले होते. त्यावर छान प्रतिसाद मिळाला होता. आज अनेक दिवसांनी एका वेगळ्या विषयावर हा 🧵लिहीत आहे.
🔹महाराष्ट्रातील निसर्ग दाखवण्यासाठी वेगळी वाहिनी असावी का?
👇#म #मराठी https://t.co/VzH9wsm1Yy
✍️#मनोगत-कोकण
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 15, 2024
अनेक दिवस मी #कोकण पर्यटनावर #मराठी व्हिडियो बघतोय,तसे नेहमीच पाहतो पण आत्ता खास निवड करून गड/किल्ले,ऐतिहासिक वस्तू आणि पर्यटन स्थळांवरचे व्हिडियो पाहतोय,पण हे पाहत असताना अनेक गोष्टी मनाला प्रकर्षाने खटकत आहेत
त्यावर थोडं बोलण्यासाठी हा मोठा🧵
(शेवटपर्यंत वाचा)#म
✍️#मनोगत-वर्षाखेर
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 31, 2024
नमस्कार मंडळी🙏२०२४ संपत आलं
२०२२ला तंत्रज्ञान,शिक्षण,जंगल,भटकंती,अमेरिका अशा विषयांवर लिखाण करण्यासाठी @TheReviewPicker हे अकाऊंट उघडलं आणि #thereviewpicker_notes ह्या हॅशटॅग मध्ये लिखाण चालू झाले
२ वर्ष झाली अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला#म #मराठी
(१/६)
👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा