✍️#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 8, 2024
इंग्रजीबद्दल मी वेळोवेळी अनेक नोंदी करून ठेवतो,आपण अनाहूतपणे "मराठीत विचार करून इंग्रजी भाषांतर करतो" आणि वाक्यरचना करतो, त्याऐवजी वाक्यरचना कशी करता येईल?
ह्यावरच आज 🧵लिहिण्याची इच्छा झाली
विषय : दैनंदिन इंग्रजीमधील वाक्य रचना#म #मराठी #नोकरी
✍️इंग्रजीमधील काही वाक्यं रचना आपण अनाहूतपणे वापरतो,भारतीय इंग्रजीमध्ये ही वाक्यरचना चालून जाते पण इंग्रजी भाषा बोलणाऱ्या बाहेरील देशातील लोकांचा ऐकताना गोंधळ होऊ शकतो,बरेच दिवस अशी काही वाक्ये शोधात होतो,त्यावर आजचा 🧵👇#म #इंग्रजी_भाषा
— TheReviewPicker (@TheReviewPicker) August 30, 2023
✍️ नवीन विद्यार्थ्यांमध्ये अजून एक सर्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे
— TheReviewPicker (@TheReviewPicker) February 20, 2023
🔷 इंग्रजी बोलता येणं आणि त्याचा न्यूनगंड
उत्तर
⬇️
🚨 नक्कीच गरज आहे पण न्यूनगंड नको
थोडं सविस्तर बोलावं म्हणून हा 🧵#career_thereviewpicker #इंग्रजी #मराठी #म
👇
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) October 12, 2024
✍️व्याकरणाने चुकीचे इंग्रजी बोला हरकत नाही पण अमेरिकी माणसाशी बोलताना काही शब्द/वाक्य टाळा,चेष्टा होईल किंवा दुर्लक्ष करतील
उदा. समोरच्याचे ऐकू न आल्यास हे म्हणणे👇
"can you please come again"
आज ह्याचा अनर्थ🤣 होऊन झालेली चेष्टा डोळ्यांनी पहिली
(१/२)👇#म
#thereviewpicker_notes
— TheReviewPicker (@TheReviewPicker) April 25, 2024
✍️अनेकदा हा #अनुभव आला आहे की पाश्चिमात्य लोकही #इंग्रजी बोलताना सर्रास चुका करतात,आज तर अगदीच पटले
(काही कारण नाही पण)तरिही त्याचे नवल वाटते कारण ती त्यांची मातृभाषा असून ते चुका करतात,पण आपण #मराठी च्या चुका करतो अगदी तसेच आहे🧵
👇 https://t.co/seSng2HN0y
एक समज आहे की पाश्चिमात्य लोकांची इंग्रजी ही अचूक असते,पण जसे आपण मराठीत व्याकरण/शुद्धलेखनाच्या सोप्या चुका करतो तसेच यांच्या बोलण्यात,लिहिण्यातही तशा चुका होत असतात,बहुदा तुलनेत कमी असतील किंवा आपल्यासारख्या(बिगर इंग्रजी लोकांच्या)लक्षात त्या चुका जास्त येत नसतील🤷🏻♂️#म #अनुभव
— TheReviewPicker (@TheReviewPicker) September 8, 2023
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा