✍️#जंगल प्राणी पक्षी हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत,मला ह्यावर चर्चा करायला बोलायला खूप आवडतं,ट्विटरवर तसे मित्रदेखील आहेत,काही नवीन भेटले,इच्छा झाली की थोडक्यात माझी ह्या क्षेत्रातील ओळख, #अनुभव,आवड ह्यावर (नेहमीचे तांत्रिक विषय सोडून) एक थोडा वेगळा🧵#म #मराठी #भावनिक
— TheReviewPicker (@TheReviewPicker) November 26, 2023
👇
जंगल,वन्यप्राणी ह्या विषयावर बोलायला आवडतं हे सर्वाना माहिती झालंय😅.एका स्पेसवर मी ह्या निगडित पुस्तकांवर बोललो. त्यामुळे माझ्याकडे काही निवडक पुस्तकांची यादी देतो. आवडल्यास नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा👍#म @LetsReadIndia #पुस्तकं 👇 https://t.co/hoTVJsPaPn
— TheReviewPicker (@TheReviewPicker) January 28, 2026
साधारण २०+ वर्षे झाली इथे पहिल्यांदा येऊन,त्यामुळे काहीही कारणास्तव आलो तरी इथली भेट क्रमप्राप्त
— TheReviewPicker (@TheReviewPicker) February 27, 2026
आवड तर आहेच पण अजुनही हवेत गारवा असल्याने काही विशेष प्रवासी पक्षी दिसतात
त्या तिथे पलीकडे अनेक सुंदर flycatcher येतात
(मोरकंठी, नीलमणी, स्वर्गीय नर्तक इ.)#म #मराठी
📍#सिंहगड pic.twitter.com/VZJq1vBpdt
आज #जागतिक_व्याघ्र_दिन. व्याघ्रसंवर्धनाच्या जागरूकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. अनेक जंगलं फिरल्यानंतर वाघ ह्या प्राण्याशी प्रत्यक्ष भेट झाली आणि ह्या प्राण्याने मला वेड लावले,ह्या वेडाची सुरुवात कोठून झाली त्यावर हा छोटा 🧵#म #मराठी #अनुभव#InternationalTigerDay2024 pic.twitter.com/rZl7F6Jj9l
— TheReviewPicker (@TheReviewPicker) July 29, 2024
✍️ ताडोबा - चौथी भेट
— TheReviewPicker (@TheReviewPicker) April 16, 2023
कितीही वेळा आलं तरी मन भरत नाही, आत्तापर्यंत ४ वेळा आलो,हयापुढेही येत जाईन🤞, प्रत्येक भेटीत वेगळा #अनुभव येतो. इतकी सुंदर जंगलं #महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भात आहेत की इथंच कायमचं रहावं वाटतं 🥹#trp_journey #म #मराठी
🧵(५)👇 https://t.co/VjgucTZL8w pic.twitter.com/Um7iDkWHFL
#अनुभव ताडोबातील "बजरंग" वाघ. अनेक माद्यांबरोबर राहिलेला,कोअरवर वर्चस्व केलेला हा🐅मला २०२२ला दिसला,उतारवयमुळे थकलेला तो पाणवठ्यावर पडला होता
— TheReviewPicker (@TheReviewPicker) November 15, 2023
२०१९च्या ताडोबाच्या भेटीत त्याचे दर्शन थोडक्यात चुकले होते.
आज तो गेल्याची बातमी वाचली,म्हणून त्याची #आठवण 📸च्या रूपात#म #मराठी #ताडोबा https://t.co/Y1cqqPoagj pic.twitter.com/uxtlN8Wf9j
महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हे #पुस्तक अमेरिकेत पोहोचले,२००३ पासून ताडोबाला जातोय,अनेक वाघ पाहिले पण #माया एकदाच दिसली होती,आता ह्या पुस्तकातून परत एकदा दिसेल,आठवणी ताज्या होतील😇
— TheReviewPicker (@TheReviewPicker) October 7, 2025
(अजून एक पुस्तक पोहोचले आहे, ते पुढच्या ट्वीट मधे)#म #मराठी #मी_जंगल_प्रेमी #ताडोबा @mytadoba pic.twitter.com/GfvTl4LSst
वन्यप्राणी माझा आवडता विषय आहे,ह्या विषयावरची भारतीय विशेषतः मराठी लेखकांची पुस्तके अमेरिकेत मिळवणे खूप अवघड होते,गेले काही दिवस मी स्थानिक लायब्ररी मधून निगडित इंग्रजी पुस्तके शोधली,त्यातलच एक म्हणजे
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 2, 2023
"अमेरिकन वूल्फ" - नेट ब्लॅक्सली
👇 #म #मराठी #पुस्तकआणिबरचकाही pic.twitter.com/uwGU4zXbXP
✍️लेखक - अलेक्स देहगन
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 27, 2023
📖द स्नो लेपर्ड प्रोजेक्ट pic.twitter.com/Ij0XZkXhLw
✍️लेखक - विवेक सिन्हा
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 27, 2023
📖द वानिशींग टायगर pic.twitter.com/0wMBWhhZt3
आज ३ मार्च #WorldWildlifeDay
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 3, 2024
वन्य-पशुपक्षी हा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय,मी लाजवंती माकड, पिसोरी, उडती खार, वाघ असे अनेक प्राणी पाहिले पण सर्वात लक्षात राहिलेले दर्शन म्हणजे @PenchMP मधील ही मादा बिबट्या आणि तिची २ पिल्ले#म #मराठी #अनुभव#WildlifeConservation https://t.co/UatmWwVqs2 pic.twitter.com/GvcRTEtSrk
Jim Corbett's India - R.E. Hawkings
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 25, 2022
जिम कॉर्बेट आणि त्याच्या कार्याविषयी खूप खूप छान माहिती आहे, पुस्तक जुनं आहे आता कुठे मिळेल का नाही ते माहिती नाही. मिळाल्यास जरूर वाचावे pic.twitter.com/f3GM1KdgZu
🔷एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
— TheReviewPicker (@TheReviewPicker) December 25, 2022
माझं सर्वात आवडतं आणि लाडकं पुस्तक. शाळेत असताना हे पुस्तक वाचले होते तेव्हापासून जंगल, प्राणी, पशुपक्षी ह्यांबद्द्ल आवड आणि कुतूहल निर्माण झालं. तेव्हापासून मी हे पुस्तक जवळ बाळगून आहे, कधीही कितीही वेळा हे पुस्तक मी वाचू शकतो pic.twitter.com/BjDIisbLCq
दरवेळीप्रमाणे भारतभेटीत एक तरी #जंगल भेट होतेच,ह्या वर्षी अशीच अविस्मरणीय भेट "सातपुरा व्याघ्रप्रकल्प" ला दिली,अनेक वर्षांनी मोठा बेत ठरला,ज्यात ३ संध्याकाळी,२सकाळी आणि १रात्रीची अशा ६ सफारी केल्या,ह्यावर हा थोडा वेगळा🧵#म #मराठी #प्रवास #मध्यप्रदेश #व्याघ्रप्रकल्प https://t.co/B2xrQhFhVH
— TheReviewPicker (@TheReviewPicker) May 30, 2025
फोटो-१
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 12, 2025
डावीकडचा snow leopard
उजवीकडचा clouded leopard
हा फोटो AI ने केलाय म्हणून दोघं एकत्र दिसतात पण जंगलात दोघांचे काही संबंध नाही,दोघं खूप वेगवेगळ्या भागात आढळतात,
फोटो-२
वाघाटी (leopard cat)ही महाराष्ट्रातही आहे
(जंगल हा माझ्या आवड/अभ्यासाचा विषय आहे👍🏻) pic.twitter.com/ZEGTUZQlsR
फोटो-१
— TheReviewPicker (@TheReviewPicker) March 12, 2025
डावीकडचा snow leopard
उजवीकडचा clouded leopard
हा फोटो AI ने केलाय म्हणून दोघं एकत्र दिसतात पण जंगलात दोघांचे काही संबंध नाही,दोघं खूप वेगवेगळ्या भागात आढळतात,
फोटो-२
वाघाटी (leopard cat)ही महाराष्ट्रातही आहे
(जंगल हा माझ्या आवड/अभ्यासाचा विषय आहे👍🏻) pic.twitter.com/ZEGTUZQlsR
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा